मंत्रीमंडळ विस्तार ‘या’ महिन्यात होणार, Devendra Fadnavis यांनी सांगितली माहिती

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

मुंबई तक

• 09:01 AM • 30 Jun 2023

follow google news

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन वर्ष झालं. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल माहिती दिली. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार यावर फडणवीसांनी भाष्य केलं.

    follow whatsapp