बीड: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात तिच्या आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता. हा आरोप बदनामीकारक आणि बेछूट आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पूजाच्या वडिलांनी आता परळी पोलिसांकडे धाव घेतली असून 2 फेब्रुवारी रोजी दुपारी परळी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
