what did rahul gandhi said in his speech in parliment
‘तुम्ही मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली’ म्हणत राहुल गांधी कडाडले
लोकसभेत मोदी सरकारवरील अविश्वासाच्या प्रस्तावावरील चर्चेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली असा आरोप त्यांनी यावेळी केली.