ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील अनेक शहरांना जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी सतत केली जाते. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्रात जिल्हा विभाजनासाठी 2014 मध्ये गठीत केलेल्या समितीने अहवाल सादर केलाय. त्यावर पुढे काहीही झालेलं नाही