Nagarparishad Election Live Update 2025 : राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) मतदान सुरू आहे. राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात सध्या मतदानाची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी सध्या नगर परिषदांमध्ये नेमकं काय घडतंय, तेथील मतदानाचे नेमकी आकडेवारी किती याबाबत सविस्तर माहिती. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतीत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे.
ADVERTISEMENT
प्रत्येक नगर परिषदेची बित्तम बातमी :
बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025
सकाळी 7.30 ते 11.30 मतदान केंद्रावर झालेली आकडेवारी
पुरुष- 11536
स्त्री- 9807
इतर 0
एकुण- 21343
एकुण टक्केवारी- 19.58
धुळे- नंदुरबारमध्ये 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत एकूण मतदान आकडेवारी
नंदुरबार
शहादा 7.09%
तळोदा 8.58%
नंदूरबार 5.21%
नवापूर 0.00%
धुळे
पिंपळनेर - 7.47%
शिरपूर - 10.37%
शिंदखेडा 11.42%
यवतमाळ 9.30 वाजेपर्यंत नागरपरिष मतदान टक्केवारी
आर्णी- 17.53
घाटंजी- 16.21
वणी - 18.76
दिग्रस -19.15
उमरखेड - 18.43
पुसद - 15.74
दारव्हा- 18.51
पांढरकवडा- 15.85
नेर - 11.99
ढाणकी (नगरपंचायत)- 23.50
एकूण टक्केवारी- 18.26
सातारा नगरपरिषद
7.30 ते 9.30 मतदान
एकूण केंद्र - 156
स्त्री - 4384
पुरूष - 6624
इतर - 02
एकूण - 11010
टक्केवारी - 7.42
सातारा जिल्ह्यातील नगरपरिषद/ नगरपंचायतींमध्ये सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
पाचगणी 6.77%
सातारा 7.42%
मलकापूर 7.72%
म्हसवड 7.96%
वाई 8.48 %
कराड 7.39%
रहिमतपूर 12.23%
मेढा 16.49%
नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये आतापर्यंतचे झालेले मतदान
देगलूर – 24.04%
बिलोली – 24.38%
कुंडलवाडी – 26.38%
उमरी – 13.30%
मुदखेड – 19.36%
भोकर – 17.75%
हिमायतनगर – 26.39%
किनवट – 15.51%
हदगाव – 13.50%
लोहा – 21.20%
कंधार – 17.60%
जालना जिल्हा - 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
भोकरदन - 10.50%
अंबड - 9.78%
परतूर - 8.59%
एकूण - 9.49%
वाशिम :9:30 पर्यंत मतदान टक्केवारी
रिसोड :8.31%
मंगरुळपीर :7.98%
कारंजा 6.30%
मालेगाव 7.49%
एकूण :7.19%
लातूर सार्वत्रिक निवडणूक जेपर्यंत मतदान टक्केवारी
औसा - 21.37 %
उदगीर - 26.88 %
अहमदपूर -21.99 %
सरासरी - 22.69 %
वाशिम : 9:30 पर्यंत मतदान टक्केवारी
रिसोड :8.31%
मंगरुळपीर :7.98%
कारंजा 6.30%
मालेगाव 7.49%
एकूण : 7.19%
कोल्हापूर जिल्ह्यात 11:30 वाजेपर्यंत 28.12% मतदान
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये आज सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान झाले आहे. एकुण 255737 मतदारांपैकी 71912 मतदारांनी मतदान केले आहे.
नगरपरिषद जयसिंगपूर – 49747 पैकी 9023, 18.14%,
मुरगूड – 10128 पैकी 3405, 33.62%,
मलकापूर -4934 पैकी 1758, 35.63%
वडगाव - 23044 पैकी 8119, 35.23%
गडहिंग्लज-30161 पैकी 7968, 26.42%
कागल – 28753 पैकी 9033, 31.42%
पन्हाळा - 2967 पैकी 953, 32.12%
कुरुंदवाड - 22224 पैकी 7504, 33.77%
हुपरी - 24802 पैकी 6428, 25.92%
शिरोळ - 24539 पैकी 6531, 26.61%
नगरपंचायत
आजरा -14686 पैकी 4737, 32.26%
चंदगड - 8315 पैकी 2720, 32.71%
हातकणंगले - 11437 पैकी 3733, 32.64%
हिंगोली 11:30 वाजेपर्यंतचे मतदान
हिंगोली शहर- 22.41%
कळमनुरी शहर- 24.4%
नाशिक जिल्ह्यातील 11:30 वाजेपर्यंतचे एकूण मतदान
पिंपळगाव बसवंत 23.59 टक्के
मनमाड 14.24 टक्के
भगूर 20.12टक्के
नांदगाव 12.68टक्के
सिन्नर 18.26टक्के
सटाणा 23.65टक्के
येवला 10.46टक्के
त्र्यंबक 31.55टक्के
इगतपुरी 19.15टक्के
ओझर 21.29टक्के
चांदवड 21.29 टक्के
एकूण : 17.57 % मतदान
लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 7.30 ते 11.30 मतदानाची टक्केवारी
पुरुष – 6154
स्त्रीया – 4956
इतर - 0
एकूण – 11110
टक्केवारी – 22.97 %
ADVERTISEMENT











