Rhea Chakraborty : रियाने शेअर केले सुशांत सिंगसोबतचे Unseen photos

मुंबई तक

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते त्याला अजूनही विसरलेले नाहीत.

सुशांत सिंगच्या जयंती दिनी कुटुंबीय, चाहते आणि मित्रांनी आठवणींना उजाळा दिला.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेही सुशांतसिंगसोबत फोटो शेअर केले आहेत.

रिया अधूनमधून सुशांत सिंग राजपूतसोबतचे फोटो शेअर करत असते.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुशांतसिंग-रियातील बॉण्डिंग दिसत आहे.

पहिल्या फोटोत दोघांनी कॉफी मग सोबत पोझ दिलीये.

दुसऱ्या फोटोत रिया आणि सुशांतसिंग दोघंही हसताना दिसत आहे.