मुंबई तक
नाशिकमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची विश्वविक्रमी रांगोळी रेखाटली.
जनता विद्यालयात 11 हजार स्क्वेअर फुटांवर ही भव्य रांगोळी काढण्यात आली.
भव्य रांगोळी साकारण्यासाठी 2 हजार 50 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
रांगोळी काढण्यासाठी मुलांसह शिक्षकांनाही सहभाग घेतला.
31 तासांच्या अथक परिश्रमातून रांगोळी काढण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाला.
रांगोळीची मनमोहक दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत.