मुंबई तक
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे देशविदेशात चाहते आहेत.
प्रियांका आणि निक जोनास हे सेलिब्रिटी कपल 2022 मध्ये आईबाबा झाले.
प्रियांका आणि निकच्या छोट्या कन्येचे नाव मालती मॅरी असं आहे.
प्रियांका चोप्राने स्वतः बाळाला जन्म न देता सरोगसीचा पर्याय स्वीकारला. त्यावरून ती ट्रोलही झाली.
प्रियांकाने याचं कारण सांगितलं आहे. ती म्हणाली, 'मला काही वैद्यकीय अडचणी होत्या. त्यामुळे आम्हाला हे करावं लागलं.'
पुढे प्रियांका म्हणाली, 'आमची सरोगेट खूप छान आणि प्रेमळ होती. तिने आमच्या मुलीला 6 महिने सांभाळलं.'
प्रियांका आणि निकची कन्या मालती मॅरी ही सहा महिन्यानंतर जन्माला आली होती.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली मालतीची काळजी घेण्यात आली.