Google Play Store वरुन हटवले 8 खतरनाक Apps

मुंबई तक

Google ने 8 धोकादायक अॅप्स हे गुगल प्ले स्टोअरवरुन हटविण्यात आले आहेत.

(प्रातिनिधिक फोटो)

या अॅप्सद्वारे हॅकर्स यूजर्सचा डेटा चोरी करत असल्याचं आलं होतं समोर.

(प्रातिनिधिक फोटो)

हे सगळे अॅप्स क्रिप्टोकरन्सी मायनिंगशी निगडीत होते. या 8 अॅपपैकी 2 पेड अॅप होते.

(प्रातिनिधिक फोटो)

प्ले स्टोर मधून BitFunds – Crypto Cloud Mining, Bitcoin Miner, Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet यासह 8 अॅप हटवले.

(प्रातिनिधिक फोटो)

जर आपण देखील हे अॅप वापरत असाल तर तुम्ही देखील तुमच्या मोबाइलमधून हे अॅप हटवा.

Sudhanshu Shubham (प्रातिनिधिक फोटो)