शेवंताच्या अदांवर चाहते झाले फिदा

मुंबई तक

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून सर्वांच्या घरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अपुर्वा नेमळेकर

अपुर्वाने नुकतचं आपलं एक खास फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.

अपुर्वाच्या मादक अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत

रात्रीस खेळ चाले या सिरीअलमधली अपुर्वाची शेवंता ही भूमिका चांगलीच गाजते आहे

पुण्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अपुर्वाने फिल्मी स्टाईलमध्ये हे शूट केलंय.

हिरव्या रंगाच्या वन-पीस मध्ये अपुर्वाचं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतंय.

तिच्या या शूटला चाहत्यांनी मनापासून पसंती दर्शवली आहे. अपुर्वाचे आणखी फोटो इथे पाहा..

तुम्हाला कसा वाटला अपुर्वाचा हा हॉट अंदाज? शेवंताचा खास इंटरव्ह्यू पहायचा आहे मग इथे क्लिक करा