Parineeti Chopra: अभिनेत्री परिणिती चोप्राचा बोल्ड लूक

मुंबई तक

अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या कारगिलमध्ये आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

दुसरीकडे तिने आपल्या मालदीव पिकनिकच्या आठवणी जागवत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

परिणितिने येलो मोनोकनीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. ती समुद्र किनारी वुडन पूलसाइडवर पोझ देताना दिसून येत आहे.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'God मी Ocean ला मिस करतेय!'

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

परिणितीने मागील महिन्यात मालदीवची टूर केली होती. त्यावेळी तिने आपल्या कुटुंबीयांसोबत खूपच धमाल मस्ती केली होती.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह परिणितीने मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केली होती.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

मालदीवमधील परिणितीचे सिजलिंग फोटो आणि व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

परिणिती यावेळी बिकिनी लूकमध्ये पाहायला मिळते आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

परिणिती नुकतीच सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसली होती. या सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळाला.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

परिणीतीने 'इश्कजादे' या सिनेमातून अर्जुन कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचा हा सिनेमा बराच गाजला होता.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

तिचा 'The Girl On The Train' हा सिनेमा देखील तिच्या चाहत्यांना बराच आवडला होता.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)

परिणीतीचे सोशल मीडियावर बरेच फॅन्स असून ते तिच्या या नव्या लूकवरच बऱ्याच कमेंट्स करत आहेत.

(फोटो सौजन्य: parineetichopra/instagram)