डेव्हिड वॉर्नरची बायको 'यामुळे' सापडली होती वादात

मुंबई तक

आयपीएल 2022 मध्ये अनेक असे देशी आणि विदेशी खेळाडू आहेत की, ज्यांच्या पत्नी सध्या खूपच लाइमलाइटमध्ये आहेत.

(फोटो सौजन्य: candywarner1)

IPL 2022 चा प्लेअर डेव्हिड वॉर्नरची पत्नी ही देखील यापैकी एक आहे. कँडिस ही नेहमीच चर्चेत असते.

(फोटो सौजन्य: candywarner1)

कँडिसचं भले वॉर्नरच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असेल पण तिचं स्वत:चं आयुष्य देखील खूपच मजेशीर आहे.

(फोटो सौजन्य: candywarner1)

कँडिस ही एक सुप्रसिद्ध मॉडेल होती. यावेळी ती तिच्या खासगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत असायची.

(फोटो सौजन्य: candywarner1)

मीडिया रिपोर्ट्सनुसार वॉर्नरसोबत लग्न करण्याआधी कँडिसचं तब्बल 8 जणांबरोबर अफेअर सुरु होतं. ज्यापैकी 7 जण हे तर खेळाडूच होते.

(फोटो सौजन्य: candywarner1)

मीडिया रिपोर्ट्सनुसार वॉर्नरसोबत लग्न करण्याआधी कँडिसचं तब्बल 8 जणांबरोबर अफेअर सुरु होतं. ज्यापैकी 7 जण हे तर खेळाडूच होते.

(फोटो सौजन्य: candywarner1)

याशिवाय मॉडेलिंगच्या दिवसात कँडिस आणि ब्राझिलियन फुटबॉलर मॅथ्यू पूल अँडरसन यांच्यात अफेअर असल्याची चर्चा बरीच रंगली होती.

(फोटो सौजन्य: candywarner1)

डेव्हिड कार्नी, टेनिस प्लेअर मार्कोससह अनेक खेळाडूंसोबत कँडिसचं अफेअर असल्याची चर्चा सुरु होती.

(फोटो सौजन्य: candywarner1)

कँडिस ही सुपर मॉडेल आहे. याशिवाय ती कॉमेंट्री देखील उत्तम प्रकारे करत असते.

(फोटो सौजन्य: candywarner1)

डेव्हिड-कँडिसने 2015 साली लग्न केलं होतं. आता कँडिस ही डेव्हिडच्या मुलांची आई बनली आहे. आतापर्यंत तिच्या तीन मुली आहेत.

(फोटो सौजन्य: candywarner1)