ही फेमस अभिनेत्री आहे KGF च्या 'रॉकी भाई'ची खरीखुरी बायको

मुंबई तक

KGF स्टार यशने आपल्या दमदार अभिनयाने सर्व चित्रपट रसिकांना नादावून टाकलं आहे.

KGF च्या रॉकी भाईची पत्नी ही देखील दाक्षिणात्य सिने सृष्टीतील एक दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे.

(फोटो सौजन्य: imradhikapandit)

KGF च्या रॉकी भाईची पत्नी ही देखील दाक्षिणात्य सिने सृष्टीतील एक दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे.

(फोटो सौजन्य: imradhikapandit)

या फोटोमध्ये राधिका ही खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

(फोटो सौजन्य: imradhikapandit)

सिनेसृष्टीत असून देखील राधिका ही लाइमलाइटपासून स्वत:ला दूरच ठेवते.

(फोटो सौजन्य: imradhikapandit)

यश आणि राधिका यांनी आपल्या करिअरची सुरुवात एकत्रच केली होती.

(फोटो सौजन्य: imradhikapandit)

यश आणि राधिका यांनी 9 डिसेंबर 2016 रोजी लग्न केलं होतं.

(फोटो सौजन्य: imradhikapandit)

यश आणि राधिका यांनी 9 डिसेंबर 2016 रोजी लग्न केलं होतं.

(फोटो सौजन्य: imradhikapandit)