Shilpa Shetty ने दिला घरातल्या लाडक्या बाप्पाला निरोप

मुंबई तक

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन झालं होतं, दीड दिवस तिच्या घरी बाप्पा विराजमान होते

Photo by Milind Shelte

आज शिल्पा शेट्टीच्या घरच्या बाप्पाला निरोप देण्यात आला

Photo by Milind Shelte

शिल्पा शेट्टीच्या घरी लालबागचा राजा गणपतीची प्रतिकृती विराजमान असते

Photo by Milind Shelte

आज शिल्पा शेट्टीने आणि तिच्या मुलाने अगदी एक सारखाच ड्रेस घातला होता

Photo by Milind Shelte

आज लाडक्या बाप्पाला निरोप देताना शिल्पा शेट्टीचे डोळे पाणावले होते

Photo by Milind Shelte

शिल्पा शेट्टीने विसर्जनानंतर अशा प्रकारे मीडियाला हात उंचावून अभिवादन केलं

Photo by Milind Shelte

शिल्पा शेट्टी आणि तिची दोन मुलं विसर्जन सोहळा झाल्यानंतर

ADSC