'या' दोन बहिणींच्या अदांनी सोशल मीडियावर लाखो चाहते घायाळ

मुंबई तक

चिंकी-मिंकी या जुळ्या बहिणी सोशल मीडियावर खूपच फेमस आहेत.

या दोघींचं खरं नाव सुरभी आणि समृद्धी मेहरा असं आहे. या दोघींचं सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

लोकांना या जुळ्या बहिणींची जोडी सोशल मीडियावर खूपच आवडते.

दोघी बहिणी या खूपच ग्लॅमरस आहेत. त्यांचा हॉट लूक चाहत्यांना नेहमी आवडतो.

ग्लॅमरस दिसणाऱ्या चिंकी-मिंकी या जबरदस्त डान्सर देखील आहेत.

सोशल मीडियावर दोघी प्रत्येक ट्रेंड फॉलो करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हीडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होतात.

चिंकी-मिंकी या कपिल शर्माच्या शोमध्ये देखील आल्या होत्या. या शोमुळे त्यांच्या फॅन फॉलोइंगमध्ये अधिक भर पडली.