Ind vs SL T20 : 3 खेळाडूंना चांगली कामगिरी करावीच लागणार, नाहीतर...

मुंबई तक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

Ind vs SL T20

2022 मधील कामगिरीनंतर यावर्षी खेळांडूवर उत्तम कामगिरी करण्याचं दडपण असणार आहे.

Ind vs SL T20

आजच्या सामन्यात युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड या तिघांच्या कामगिरीकडे निवड समितीचं लक्ष असेल.

Ind vs SL T20

तिघांनाही संघातील आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे.

Ind vs SL T20