रोहित गोळे
जर तुम्हाला परदेशात जाऊन इंजिनीअरिंग करायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला त्या 7 कॉलेजांची नावे सांगणार आहोत.
1. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)
केंब्रिज, युनायटेड स्टेट्स
एकूण स्कोअर: 96.5
2. केंब्रिज विद्यापीठ
युनायटेड किंगडम
एकूण स्कोअर: 94.8
3. ऑक्सफर्ड विद्यापीठ
युनायटेड किंगडम
एकूण स्कोअर: 94.5
4. नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (NTU)
सिंगापूर
एकूण स्कोअर: 94.2
5. स्टॅनफोर्ड विद्यापीठ,
यूनाइटेड स्टेट्स
एकूण स्कोअर: 93.7
6. ETH
झुरिच, स्वित्झर्लंड
एकूण स्कोअर: 93.4
7. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (NUS)
सिंगापूर
एकूण स्कोअर 93.2