नवी मुंबईत ही घटना घडलीये. 19 वर्षाच्या तरुणीने जन्म दिलेल्या बाळाला खिडकीतून खाली फेकून दिलं..नागरिकांना हे खाली फेकलेलं बाळ दिसलं. त्यांनी पोलिसांना माहिती दिली..पोलिसांनी चौकशीत समोर आली की, ज्या तरुणीने बाळाला जन्म दिला ती अविवाहित आहे..काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखत होतं. घरचे तिला रुग्णालयात घेऊन गेले..नंतर तिला नेरूळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिने मुलाला जन्म दिला..रात्रीच तरुणी घरी आली. नंतर तिने बदनामीपासून वाचण्यासाठी बाळाला खिडकीतून खाली फेकलं..या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. .या तरुणीचे मामाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये संबंध येऊन ती गर्भवती झाली होती..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा