दुर्घटनांची मालिका... २ महिन्यात ५ आमदारांचे अपघात!

ऋषिकेश नळगुणे

17 मे 2022 रोजी अहमदनगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात झाला होता.

२३ डिसेंबर २०२२ रोजी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला होता.

२४ डिसेंबर २०२२ रोजी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटणजवळ भीषण अपघात झाला होता.

४ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता.

७ जानेवारी २०२३ रोजी बाळासाहेबांची शिवसेनाचे आमदार योगेश कदम यांचा भीषण अपघात झाला.

११ जानेवारी २०२३ रोजी रस्ता ओलंडताना आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला.