मुंबई तक
वयातील अंतर आणि समलैंगिक संबंधांमुळे एक जोडपं सध्या बरंच चर्चेत आहे. हे जोडपे अमेरिकेतील नॅशविले येथे राहतात
23 वर्षीय कायला अॅन ही 74 वर्षीय अँडी गुडसनच्या प्रेमात आहे आता हे जोडपे लग्नाच्याही बेतात आहेत
या जोडप्याचे अनेक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये कायला अँडीसोबत रोमँटिक पोज देताना दिसली
हे कपल एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहे. टिकटॉकवरही ते खूप लोकप्रिय आहेत.
कायलाला इंस्टाग्रामवर जवळपास 26 हजार लोक फॉलो करतात
तर अँडीचे इंस्टाग्रामवर जवळपास 4 हजार फॉलोअर्स आहेत