'ही' हॉट अभिनेत्री 'पोहे' खाऊन मेन्टेन करते फिगर

मुंबई तक

मौनी रॉय ही टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

(Credit: Instagram/imouniroy)

मौनी रॉय तिच्या फिटनेस आणि आकर्षक फिगरसाठी ओळखली जाते.

(Credit: Instagram/imouniroy)

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मौनी रॉयची फिगर ही जराशी दुबळी आहे, त्यामुळे तिचे वजन जवळपास 50 किलो आहे. पण काही काळानुसार तिचे वजन हे बदलत राहते.

(Credit: Instagram/imouniroy)

मौनी रॉय तिची फिगर मेन्टेन करण्यासाठी खूप काटेकोरुपणे रूटीन फॉलो करते.

(Credit: Instagram/imouniroy)

चला तर मग जाणून घेऊया मौनी रॉयचं फिटनेस रूटीन.

(Credit: Instagram/imouniroy)

मौनी रॉय सकाळी उठून हळदीचे पाणी पिते ज्यामध्ये दालचिनीही मिसळलेली असते.

(Credit: Instagram/imouniroy)

त्यानंतर मौनी व्यायाम आणि योगा करते. तसेच श्वासोच्छवासाचे व्यायामही करते.

(Credit: Instagram/imouniroy)

मौनी रॉय रोज नाश्त्यात पोहे आणि कडधान्य खाते.

(Credit: Instagram/imouniroy)

ब्रेकफास्टनंतर मौनी कॉफी किंवा ज्यूस नाहीतर फळं खाणं पसंत करते. सोबत हेझलनट सिरपही घेते.

(Credit: Instagram/imouniroy)

दुपारच्या जेवणात ती डाळ, भात, चपाती, भाजी म्हणजेच संपूर्ण भारतीय पदार्थ खाते.

(Credit: Instagram/imouniroy)

संध्याकाळी भूक लागली की ती सुका मेवा आणि फळे खाते.

(Credit: Instagram/imouniroy)

शूटवर असेल तर ती नूडल्स किंवा भेळ खाते.

(Credit: Instagram/imouniroy)

ती रात्रीचे जेवण देखील दुपारच्या जेवणासारखेच घेते. काही वेळा रात्रीच्या जेवणानंतर मिठाईही खाते.

(Credit: Instagram/imouniroy)

मौनी कधीही कोणताही डाएट फॉलो करत नाही, फक्त शूटिंगदरम्यान हेवी कार्ब खाणे टाळते.

(Credit: Instagram/imouniroy)

चीट डेच्या दिवशी ती फ्रेंच फ्राईज आणि आईने बनवलेली बंगाली मिठाई खाते. तिला पिझ्झा खायलाही आवडतो.

(Credit: Instagram/imouniroy)