अभिनेत्री र्किती शेट्टीच्या सात्विक सौंदर्यावर नेटकरी फिदा

मुंबई तक

साउथ सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री र्किती शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

चित्रपटांसोबतच र्किती इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून स्वतःशी संबंधित अपडेट्स देत असते.

आता र्कितीने पारंपारिक लूकमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये र्किती खूपचं सुंदर दिसतं आहे.

र्किती फॅन फॉलोइंग केवळ साऊथमध्येच नाही तर नॉर्थमध्येही आहे.

19 वर्षीय र्कितीने अगदी लहान वयातच मोठे यश संपादन केले आहे.