केट शर्मा पोहचली कश्मीरमध्ये; हॉटनेसमुळे बर्फही वितळला...

मुंबई तक

अभिनेत्री केट शर्माने तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

केट शर्माच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

केट शर्मा कायमच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

या फोटोंमध्ये ती पोपटी क्रॉप टॉप आणि पॅन्टमध्ये दिसून येत आहे.

या फोटोंना तिने The 0️⃣ degree shoot in jannat 🥶☃️ first ever experience in Kashmir, literally it’s mind blowing place असं कॅप्शन दिलं आहे.

केट शर्मा या फोटोंमध्ये एकदम हॉट दिसते आहे.

तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.