गोविंदाच्या मुलीची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई तक

सुपरस्टार गोविंदा हा त्याच्या अॅक्टिंग, डान्स आणि कॉमेडी साठी फेमस आहे.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)

गोविंदाच्या मुलीचं नाव टीना अहुजा आहे जी 32 वर्षांची आहे.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)

टीना अहुजा हिला देखील सिनेमात करिअर करायचं आहे. त्यासाठी ती बरीच मेहनत घेत आहे.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)

टीना अहुजा ही नेहमीच लाइम लाइटमध्ये असते. तिच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये बराच पसंत केल्या जातात.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)

टीना अहुजा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहेत. तिच्या इंस्टाग्रामवर 3 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)

टीना अहुजा खूपच फॅशनेबल आणि स्टायलिस आहे.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)

टीना ही कमालीची सुंदर आहे. या फोटोमध्ये तिने डीप नेक वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)

टीनाने सेकेंड हँड हसबंड आणि ड्रायव्हिंग मी क्रेजी या सिनेमात काम केलं आहे.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)

टीना प्रत्येक ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसते.

(फोटो सौजन्य: instagram/tinaahuja)