पर्पल ड्रेसमध्ये आमना शरीफ अप्सरेपेक्षाही दिसतीय सुंदर

मुंबई तक

अभिनेत्री आमना शरीफ आपल्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.

सोशल मीडियावर ती नेहमी आपले फोटो-व्हिडीओ शेअर करत असते

ती अनेकदा हॉटनेसने आणि बॉल्ड कपड्यांमधील लूकने चाहत्यांना घायाळ करते.

आमना शरीफने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

आमना शरीफचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये आमना शरीफ खूपचं मादक दिसत आहे.

याही फोटोंमध्ये आमना हॉट आणि बोल्ड दिसत आहे.