आकांक्षा शर्मा ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे..आकांक्षा शर्मा ही टायगरसोबत दोन म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे..'Casanova' आणि 'i am disco dancer 2.0' या दोन म्युझिक व्हिडीओमध्ये आकांक्षा शर्मा टायगरसोबत थिरकलीये..'Casanova' आणि 'i am disco dancer 2.0' या दोन्ही गाण्यांमध्ये आकांक्षा आणि टायगर श्रॉफची स्क्रीनवर चांगली केमिस्ट्री बघायला मिळाली होती..आकांक्षा शर्मा मॉडेल आणि अभिनेत्री असण्याबरोबरच चांगली नृत्यांगणाही आहे..आकांक्षाने अनेक जाहिरातींमध्येही काम केलंय. संतूर साबणाच्या जाहिरातीत ती वरुण धवन आणि महेश बाबूसोबत दिसली होती..अशाच वेबस्टोरींसाठी