'डार्लिंग' आलियाचं क्लासी फोटोशूट प्रचंड चर्चेत..

मुंबई तक

अभिनेत्री आलिया भटचं नवं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे

सर्व फोटो सौजन्य-आलिया भट, इंस्टाग्राम पेज

आलियाचा नवा सिनेमा डार्लिंग येत्या शुक्रवारी रिलिज होतो आहे

आलिया या नव्या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे

आलिया प्रेग्नंट आहे, तरीही ती तिचे खास फोटो पोस्ट करत असते

आलिया आणि रणबीर कपूर यांचं एप्रिल महिन्यात लग्न झालं.. या दोघांच्या लग्नाची चर्चाही बरीच रंगली होती

आलियाने गंगुबाई सिनेमात केलेल्या कामाचंही चांगलंच कौतुक झालं

आलियाने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे, तिच्या कामाचं कौतुक झालं आहे

आलिया भट इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

आलिया तिच्या फोटोंमध्ये अत्यंत हॉट दिसते आहे, या खास ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे