अमृता खानविलकरचा ग्लॅमरस अंदाज, नवं फोटोशूट चर्चेत

मुंबई तक

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचे खास ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य- अमृता खानविलकर, इंस्टाग्राम पेज

अमृता या फोटोंमध्ये अत्यंत ग्लॅमरस आणि आकर्षक दिसते आहे

ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये अमृताने हे फोटोशूट केलं आहे जे चांगलंच चर्चेत आहे

अमृता या फोटोंमध्ये परमसुंदरी दिसते आहे असं नेटकरी म्हणत आहेत

अमृता कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

अमृताचा चंद्रमुखी हा सिनेमा नुकताच येऊन गेला, यात तिने साकारलेली चंद्राची भूमिका चांगलीच चर्चेत राहिली

अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री आहे, तिने हिंदीतल्या रिअॅलिटी शोमध्येही काम केलं आहे

अमृता खानविलकर ही अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे

अमृता सोशल मीडियावर जे फोटो पोस्ट करते त्याची चर्चा कायमच होत असते, ती इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे