वय ४०, तीन मुलांची आई, कुठे आहे बिकिनीत तहलका माजवणारी आहे 'ही' मिस इंडिया?

मुंबई तक

अभिनेत्री सेलिना जेटली नुकतंच 40 वर्षांची झाली आहे

All Photo Credit Instagram

2001 साली सेलिने जेटलीने मिस इंडियाचा खिताब आपल्या नावावर केला होता

त्यानंतर सेलिनानं फरदिन खानसोबत जानशीन या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला

या चित्रपटात तिने बिकिनी सीन देखील दिले होते.

तिला दुसरी जिनत अमान देखील म्हणलं जाऊ लागलं.

मात्र तरी देखील तिला बॉलिवूडमध्ये सक्सेस मिळाला नाही.

त्यानंतर तिने पिटर हाग याच्याशी लग्न करुन अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. ती आज दोन मुलांची आई आहे.