निया शर्माच्या बोल्ड अदा... व्हाईट वन कट ड्रेसमध्ये फोटोशूट

मुंबई तक

जगभरात निया शर्माच्या सिझलिंग परफॉर्मन्सची चर्चा आहे.

नियाच्या प्रत्येक स्टाईलचे चाहते दिवाने आहेत.

अभिनेत्री देखील आपल्या प्रियजनांशी जोडलेली राहते.

सिझलिंग परफॉर्मन्सने या अभिनेत्रीने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

निया शर्माने जबरदस्त पोज दिल्या आहेत.

नियाने केसांना कर्ली लूक देऊन खुले ठेवले आहेत.