Shehnaaz Gill : पिंक साडीवर फोटो शेअर करत शेहनाझनं केलं चाहत्यांना इंप्रेस

मुंबई तक

अभिनेत्री शेहनाझ गिल विवादीत शो बिग बॉस 13 पासून प्रकाशझोतात आली

All Photo Credit Instagram

बिग बॉसमध्ये सिद्धार्थ शर्मा आणि तिच्या जोडीला लोकांनी खुप पसंत केलं होतं

बिग बॉस शो पासून तिचं आयुष्य बदलून गेलं

सध्या ती खुपच ग्लॅमरस आणि स्टाईलीश झाली आहे

आता तिच्या लुकची चर्चा जोरदार होत असते

नुकतच तिने डीप ब्लाऊजवर पिंक साडी परिधान करुन आपले फोटो शेअर केले आहेत

तिच्या या फोटोंवर चाहते खुपच इंप्रेस झाले आहेत. तिच्या फोटोंना भरपूर पसंती मिळत आहे.