अंकिता लोखंडेचा क्युट लूक; रेड शॉर्ट ड्रेसमधील फोटो व्हायरल

मुंबई तक

अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचे शॉर्ट ड्रेसमधले क्युट फोटो पोस्ट केले आहेत

अंकिता या फोटोंमध्ये अंकिता सुंदर दिसते आहे

शॉर्ट रेड ड्रेस आणि व्हाईट हाय हिल शूजमध्ये अंकिता एकदम हटके दिसते आहे

अंकिताने आत्तापर्यंत विविध टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे

अंकिता सोशल मीडियावर कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते

अंकिताचा ग्लॅमरस लुक या फोटोंमध्ये पाहण्यास मिळतो आहे