अंकिता लोखंडेचा बोल्ड अवतार! बाथटबमधलं फोटोशूट चर्चेत

मुंबई तक

अभिनेत्री अंकिता लोखंडेने बाथटबमध्ये बसून खास फोटोशूट केलं आहे

सर्व फोटो सौजन्य-अंकिता लोखंडे, इंस्टाग्राम पेज

अंकिता लोखंडेने पोस्ट केलेले हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत

अंकिता लोखंडेचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत, ब्लू ड्रेसमध्ये तिचं हे खास फोटोशूट आहे

अंकिता लोखंडेने बाथटबमध्ये बसून हे फोटो काढले आहेत

अंकिता लोखंडेच्या या फोटोंवर अनेक कमेंटस पडत आहेत, लाईक्सही खूप लोक करत आहेत

अंकिता लोखंडे या फोटोंमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसते आहे

अंकिता लोखंडे कायमच इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते

अंकिता लोखंडे आणि सुशांत यांची जोडी पवित्र रिश्ता या सीरियलमधून समोर आली होती या दोघांची जोडी लोकांना खूप भावली