दिशा पटानी ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.तिने खूप कमी कालावधीमध्ये बॉलीवूडमध्ये आपली जागा बनवली आहे.दिशा पटानी आपल्या फिटनेसची खूपच काळजी घेताना दिसते.इंस्टाग्रामवर ती नेहमी आपले वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. .दिशा बिंदास गर्ल म्हणून देखील प्रसिद्ध आहे.अनेकवेळा ती बिकिनीवर फोटो शेअर करत असते. .बिकिनीवरील हॉट अवतार पाहून अनेकजण तिच्या फोटोंना पसंती देतात.अशाच वेब स्टोरीजसाठी