बॉलिवूडची बिकिनी गर्ल दिशा पटानीचे हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल उफ तेरी अदा...

मुंबई तक

अभिनेत्री दिशा पटानीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-दिशा पटानी, इंस्टाग्राम

दिशा पटानीचा मोहक आणि हॉट अंदाज या फोटोंमध्ये दिसतो आहे

ERRIKOS

दिशा कायमच तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते

ERRIKOS

बॉलिवूडची बिकिनी गर्ल म्हणूनही दिशाला ओळखलं जातं

दिशाचा मोहक आणि मादक अंदाज या फोटोंमध्ये पाहण्यास मिळतो आहे

दिशा इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

दिशाचे हे फोटो पाहून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे

दिशा पटानीचा आणखी एक बोल्ड अंदाज