दिशा पटानीचा हॉट अंदाज, नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

मुंबई तक

अभिनेत्री दिशा पटानीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-दिशा पटानी, इंस्टाग्राम पेज

दिशा या फोटोंमध्ये एकदम खास दिसते आहे

दिशा कायमच तिचे खास फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करत असते.

दिशा बॉलिवूडची बिकीनी गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे

दिशा कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते, तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो

दिशाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या कामाचं कौतुकही झालं आहे

दिशाचा सेल्फी घेतानाचा खास अंदाज

दिशा नुकतीच एक व्हिलन रिटर्न्स या सिनेमात झळकली होती

दिशा कायमच तिची फिगर फ्लाँट करत असते