इशा गुप्ताचा एकदम बोल्ड अंदाज, पाहा खास फोटो

मुंबई तक

अभिनेत्री इशा गुप्ताने तिचे एकदम खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-इशा गुप्ता, इंस्टाग्राम पेज

इशा गुप्ता या फोटोंमध्ये भलतीच हॉट दिसते आहे

इशा गुप्ता इंस्टाग्रामवर चंगलीच सक्रिय आहे

इशाने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे

सिल्वहर ड्रेसमधले इशाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत

इशा या फोटोंमध्ये एकदमच सुंदर दिसते आहे

इशाने आश्रम थ्री मध्येही महत्त्वाचा रोल केला होता

इशाचा आणखी एक मोहक आणि खास अंदाज