ऑरेंज कलरच्या लेहंग्यामध्ये जान्हवी कपूरचा जलवा

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या नव्या लुकसह पुन्हा चर्चेत आली आहे

All Photo Credit Instagram

जान्हवीने ऑरेंज कलरचा लेहंगा परिधान केला आहे

यासह तिने लेहंग्यावर ऑफ शोल्डर चोली परिधान केली आहे.

या आऊटफीटमध्ये जान्हवी खुपच सुंदर दिसत आहे.

तिचा हा लुक चाहत्यांना देखील खुप आवडत आहे

यापूर्वी देखील जान्हवी कपूर आपल्या लेहंगा लुकमुळे चर्चेत आली होती.

जान्हवी कपूर नेहमी आपल्या वेगवेगळ्या लुक्सचे फोटो सोशम मिडीयावर शेअर करत असते.