दुबई नाईट्सचे जान्हवी कपूरने शेअर केले खास फोटो

मुंबई तक

जान्हवी कपूरने तिचे खास फोटो शेअर केले आहेत

जान्हवी कपूर ही श्रीदेवीची मुलगी आहे.

धडक या सिनेमातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

जान्हवी कपूर सोशल मिडीयावर खूप सक्रिय असते.

जान्हवीने नुकतेच व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

जान्हवी कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.