करीश्मा कपूरचा नॉटी अंदाज, फोटो झाले व्हायरल

मुंबई तक

अभिनेत्री करीश्मा कपूरने तिचे रेड ड्रेसमधले फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-करीश्मा कपूर, इंस्टाग्राम पेज

करीश्मा या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे

करीश्माचा हा नॉटी लुक चर्चेत आहे

करीश्मा कायमच तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते

करीश्मा कपूर वयाच्या ४५ वर्षे उलटून गेलेली असतानाही खूप सुंदर दिसते

गॉगल आणि चेक्सच्या शर्टमध्ये करीश्मा कपूरचा खास अंदाज

करीश्मा कपूर ही रणधीर कपूर यांची मुलगी आहे

करीना कपूरची ती मोठी बहीण आहे, सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे

करीना अजूनही खूप हॉट आणि सुंदर दिसते