केट शर्माने साडीतील हॉट लूकने कश्मीरमधील थंड वातावरणही तापवलं

मुंबई तक

अभिनेत्री केट शर्माने तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

केट शर्माच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

केट शर्मा कायमच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

या फोटोंमध्ये ती पिंक साडी आणि गोल्डन रंगाच्या डीप नेक स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये दिसून येत आहे.

या फोटोंना तिने Jab saree met snow असं कॅप्शन दिलं आहे.

केट शर्मा या फोटोंमध्ये एकदम हॉट दिसते आहे.

तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.