कतरिनाचा क्लासी लुक चर्चेत, पाहा खास फोटो

मुंबई तक

अभिनेत्री कतरिना कैफने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

सर्व फोटो सौजन्य- कतरिना कैफ, इंस्टाग्राम पेज

कतरिनाचे लायनिंग गाऊनमधले हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत

कतरिनाचं सौंदर्य या फोटोंमध्ये खुलून दिसतं आहे

कतरिना कायमच तिचे सुपरहॉट फोटो पोस्ट करत असते..

कतरिनाने आणि विकी कौशलने एकमेकांशी लग्न केलं. नुकताच कतरिनाने तिचा वाढदिवस साजरा केला, ते फोटोही व्हायरल झाले होते

कतरिनाने बूम या सिनेमातून पदार्पण केलं.. तो सिनेमा फ्लॉप ठरला. मात्र सलमान खानसोबत आलेल्या सिनेमांतून ती सुपरहिट ठरली

कतरिनाने अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान अशा सगळ्या दिग्गज कलाकरांसोबत काम केलं आहे

कतरिना कैफचं शीला की जवानी हे गाणं चांगलंच हिट झालं होतं

कतरिनाचं नाव रणबीर कपूरसोबतही जोडलं गेलं होतं.. ते दोघं लिव्ह इनमध्ये राहात होते.. मात्र त्यांचं ब्रेक अप झालं

कतरिना इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.. तिचे खास फोटो ती शेअर करत असते