क्रिती सनॉनचा गोल्डन ड्रेसमध्ये बोल्ड लुक! फोटो झाले व्हायरल

मुंबई तक

अभिनेत्री क्रिती सनॉनने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-क्रिती सनॉन, इंस्टाग्राम पेज

क्रिती सनॉन या गोल्डन ड्रेसमध्ये एकदम हॉट दिसते आहे

क्रिती सनॉनचा भेडिया हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलिज होतो आहे

वरूण धवन आणि क्रिती या सिनेमात एकत्र दिसणार आहेत

क्रिती सनॉन इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

क्रिती सनॉनने साडीमध्ये जे फोटो पोस्ट केले होते त्यावरही लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे

गोल्डन कलरच्या साडीत क्रितीचं सौंदर्य खुलून आलं आहे

क्रिती सनॉनला मिमी या सिनेमासाठी पुरस्कारही मिळाला आहे

क्रितीचा आणखी एक हॉट अंदाज