क्रिती सेननच्या हॉट हटके अदा; पाहा फोटो

मुंबई तक

क्रिती सेनन ही सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे

All Photo Credit Instagram

ती सध्या वरुण धवनसोबतच्या भेडिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

आज तिचा भेडिया हा चित्रपट रिलीज झाला आहे.

मात्र त्यापूर्वी क्रिती तिच्या हॉट हटके अदा असलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

तिचा हा लुक चाहत्यांना भलताच आवडत आहे

तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

आता सगळ्यांच्या नजरा या तिच्या भेडिया या चित्रपटातील भूमिकेकडे लागल्या आहेत