मलायका अरोरा कॅमेऱ्यासमोर झाली बोल्ड; स्किन फिट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

मुंबई तक

अभिनेत्री मलायका अरोराने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

मलायका या फोटोंमध्ये एकदम ग्लॅमरस दिसते आहे

मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे ती तिचे फोटो कायमच पोस्ट करत असते

स्किन फीट ड्रेस आणि बोल्ज अंदाजतले तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

मलायका तिच्या जिममुळे ही चर्चेत असते, तिचे जिममध्ये जातानाचे व्हीडिओही व्हायरल होतात

मलायकाने वयाच्या ४८ व्या वर्षीही तिची फिगर उत्तमरित्या मेंटेन केली आहे