चमचमत्या पारदर्शक शर्टमध्ये मानुषी छिल्लरचा बोल्ड अंदाज

मुंबई तक

मिस वर्ल्ड हा किताब जिंकणाऱ्या अभिनेत्री मानुषी छिल्लरने चमचमत्या ड्रेसमध्ये खास फोटो शेअर केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-मानुषी छिल्लर, इंस्टाग्राम

मानुषीचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत

मानुषीचे हे फोटो व्हायरल होत आहेत, चमचमत्या बिकीनीत तिचा खास अंदाज दिसून येतो आहे

मानुषी कायमच तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते

मानुषी पृथ्वीराज या सिनेमात नायिका म्हणून झळकली

मानुषीने तिचे बिकीनीतले फोटोही शेअर केले आहेत

मानुषी छिल्लर ही कायमच ग्लॅमरस दिसते...तिचे विविध फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते

मानुषी या ब्लॅक ड्रेसमध्येही एकदम हॉट दिसते आहे