नवऱ्यासोबत बर्थ डे सेलिब्रेशननंतर उजळला मोनालिचा चेहरा: टाईट आऊटफिटमधील फोटो शेअर

मुंबई तक

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने नुकताच तिचा 40 वा वाढदिवस सेलिब्रेट केला.

या निमित्ताने मोनालिसाने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

या बड्डे सेलिब्रेशननंतर मोनालिसाचा चेहरा उजळलेला आहे.

मोनालिसा दररोज सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंनी सर्वांना वेड लावत असते.

मोनालिसाने तिच्या नवऱ्याला किस करुन वाढदिवस सेलिब्रेट केला आहे.