मौनी रॉयचा बोल्ड अंदाज, फोटो पाहून नेटकरी फिदा

मुंबई तक

मौनी रॉयने तिचे एकदम हॉट लुकमधले फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-मौनी रॉय, इंस्टाग्राम पेज

मौनी रॉयने इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत

मौनी रॉयचा एकदम हॉट अंदाज या फोटोंमध्ये पाहण्यास मिळतो आहे

मौनी रॉयने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे

मौनी रॉय नुकत्याच आलेल्या ब्रह्मास्त्र सिनेमातही झळकली होती

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

मौनी रॉय कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते

मौनी रॉयचा आणखी एक हॉट अंदाज