बाथटममधील फोटो शेअर करत नेहा मलिकने ओलंडल्या बोल्डनेसच्या मर्यादा

मुंबई तक

अभिनेत्री नेहा मलिकने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री नेहा मलिक नेहमीच बोल्ड अंदाजात पाहायला मिळते.

या फोटोंमध्ये नेहा मलिकने बाथटममधील फोटो शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.

लाल बिकिनीमधील फोटो शेअर करुन नेहा तिचा बोल्ड लूक दाखवला आहे.

या फोटोंमध्ये नेहा खूपच मादक दिसत आहे.

नेहा मलिकचे भोजपुरी सिनेसृष्टीबाहेरही असंख्य चाहते आहेत.

नेहा मलिक इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे.

भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये देखील तिने काम केलं आहे.