शॉर्ट चॉकलेटी ड्रेसमधील नेहा मलिकचे हॉट फोटो पाहिलेत का?

मुंबई तक

अभिनेत्री नेहा मलिकने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री नेहा मलिक नेहमीच बोल्ड अंदाजात पाहायला मिळते.

नेहा मलिकचे भोजपुरी सिनेसृष्टीबाहेरही असंख्य चाहते आहेत.

नेहा मलिक इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे.

भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये देखील तिने काम केलं आहे.

भोजपुरी अभिनेता खेसारीलाल यादव याच्यासोबत तिने अनेक चित्रपट केले आहेत.

नेहा मलिक या फोटोंमध्ये खूपच हॉट दिसत आहे.